File: privacy_sandbox_strings_mr.xtb

package info (click to toggle)
chromium 139.0.7258.127-1
  • links: PTS, VCS
  • area: main
  • in suites:
  • size: 6,122,068 kB
  • sloc: cpp: 35,100,771; ansic: 7,163,530; javascript: 4,103,002; python: 1,436,920; asm: 946,517; xml: 746,709; pascal: 187,653; perl: 88,691; sh: 88,436; objc: 79,953; sql: 51,488; cs: 44,583; fortran: 24,137; makefile: 22,147; tcl: 15,277; php: 13,980; yacc: 8,984; ruby: 7,485; awk: 3,720; lisp: 3,096; lex: 1,327; ada: 727; jsp: 228; sed: 36
file content (114 lines) | stat: -rw-r--r-- 56,067 bytes parent folder | download | duplicates (5)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
101
102
103
104
105
106
107
108
109
110
111
112
113
114
<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1045545926731898784">ही साइट <ph name="SET_OWNER" /> ने परिभाषित केलेल्या साइटच्या गटाशी संबंधित आहे, जी साइटना अपेक्षेनुसार काम करण्यात मदत करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी संपूर्ण गटामध्ये शेअर करू शकते.</translation>
<translation id="1055273091707420432">Chromium हे ४ आठवड्यांहून जुने असलेले जाहिरातीचे विषय ऑटोमॅटिक-डिलीट करते</translation>
<translation id="1184166532603925201">तुम्ही गुप्त मोडमध्ये असताना साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाणे Chrome द्वारे ब्लॉक केले जाते</translation>
<translation id="1297285729613779935">साइटने सुचवलेल्या जाहिराती तुम्हाला सुसंबद्ध जाहिराती दाखवण्यासाठी साइटना अनुमती देऊन तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि ओळख संरक्षित करण्यात मदत करतात. तुम्ही भेट दिलेल्या साइटवर तुमचा वेळ कसा घालवला यासारखी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरून, तुम्ही ब्राउझ करणे पुढे सुरू ठेवल्यावर इतर साइट संबंधित जाहिराती सुचवू शकतात. तुम्ही सेटिंग्ज मध्ये या साइटची सूची पाहू शकता आणि तुम्हाला नको असलेल्या साइट ब्लॉक करू शकता.</translation>
<translation id="132963621759063786">तुम्ही साइटसह शेअर केलेला कोणताही अ‍ॅक्टिव्हिटी डेटा Chromium ३० दिवसांनंतर हटवते. तुम्ही साइटला पुन्हा भेट दिल्यास, ती सूचीमध्ये पुन्हा दिसू शकते. <ph name="BEGIN_LINK1" />Chromium मध्ये तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="LINK_END1" /> याविषयी अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="1355088139103479645">सर्व डेटा हटवायचा आहे का?</translation>
<translation id="1472928714075596993"><ph name="BEGIN_BOLD" />कोणता डेटा वापरला जातो?<ph name="END_BOLD" /> तुमचे जाहिरातीचे विषय हे तुमचा अलीकडील ब्राउझिंग इतिहास, म्हणजेच तुम्ही या डिव्हाइसवर Chrome वापरून भेट दिलेल्या साइटची सूची यावर आधारित असतात.</translation>
<translation id="1559726735555610004">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. साइट त्यांना तुमच्याविषयी आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसोबत तो डेटा एकत्रितदेखील करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे <ph name="BEGIN_LINK" />गोपनीयता धोरण<ph name="END_LINK" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="1569440020357229235">तुम्ही गुप्त मोडमध्ये असताना साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाऊ शकत नाहीत. या कुकीवर अवलंबून असलेली साइट काम करत नसल्यास, तुम्ही <ph name="BEGIN_LINK" />त्या साइटला तृतीय पक्ष कुकीचा तात्पुरता ॲक्सेस देऊन पाहणे<ph name="END_LINK" /> हे करू शकता.</translation>
<translation id="1716616582630291702"><ph name="BEGIN_BOLD" />साइट हा डेटा कसा वापरतात?<ph name="END_BOLD" /> तुम्ही ब्राउझ करता, तसे Chrome हे तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते. विषयांची लेबल ही पूर्वनिर्धारित केलेली असतात आणि त्यांमध्ये कला व मनोरंजन, खरेदी आणि क्रीडा यांसारख्या गोष्टी समाविष्ट असतात. त्यानंतर, तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी तुम्ही दिलेली साइट Chrome कडे तुमचे काही विषय मागू शकते.</translation>
<translation id="1732764153129912782">तुम्ही जाहिरातीसंबंधित गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल करू शकता</translation>
<translation id="1780659583673667574">उदाहरणार्थ, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी पाककृती शोधण्याकरिता साइटला भेट दिल्यास, तुम्हाला स्वयंपाक करण्यात स्वारस्य आहे असे साइट ठरवू शकते. नंतर, दुसरी साइट तुम्हाला पहिल्या साइटने सुचवलेल्या किराणामालाच्या डिलिव्हरी सेवेसंबंधित जाहिरात दाखवू शकते.</translation>
<translation id="1818866261309406359">संबंधित साइट डेटा नवीन टॅबमध्ये व्यवस्थापित करा</translation>
<translation id="1887631853265748225">वेबसाइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवतात, तेव्हा ते तुमच्याविषयी काय जाणून घेऊ शकतात हे मर्यादित करण्यात जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्‍ट्यांमुळे मदत होते.</translation>
<translation id="1954777269544683286">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या.<ph name="END_LINK" />.</translation>
<translation id="2004697686368036666">काही साइटवरील वैशिष्ट्ये कदाचित काम करणार नाहीत</translation>
<translation id="2089118378428549994">तुम्हाला या साइटमधून साइन आउट केले जाईल</translation>
<translation id="2089807121381188462"><ph name="BEGIN_BOLD" />तुम्ही हा डेटा कसा व्यवस्थापित करू शकता?<ph name="END_BOLD" /> Chrome हे ३० दिवसांपेक्षा जुन्या असलेल्या साइट ऑटोमॅटिक-डिलीट करते. तुम्ही पुन्हा भेट दिलेली साइट सूचीमध्ये पुन्हा दिसू शकते. तुम्ही साइटला तुम्हाला जाहिराती सुचवण्यापासून ब्लॉकदेखील करू शकता आणि तुम्ही Chrome सेटिंग्जमध्ये साइटने सुचवलेल्या जाहिराती कधीही बंद करू शकता.</translation>
<translation id="2096716221239095980">सर्व डेटा हटवा</translation>
<translation id="2235344399760031203">तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या आहेत</translation>
<translation id="235789365079050412">Google गोपनीयता धोरण</translation>
<translation id="235832722106476745">Chrome हे ४ आठवड्यांहून जुने असलेले जाहिरातीचे विषय ऑटोमॅटिक-डिलीट करते</translation>
<translation id="2496115946829713659">आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी व तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाऊ शकतात</translation>
<translation id="2506926923133667307">तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करण्याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="259163387153470272">तुमच्यासाठी जाहिराती पर्सनलाइझ करण्याकरिता, वेबसाइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात, जसे की तुम्ही भेट दिलेल्या साइटवर तुमचा वेळ कसा घालवला.</translation>
<translation id="2669351694216016687">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. साइट त्यांना तुमच्याविषयी आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसोबत तो डेटा एकत्रितदेखील करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK1" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या<ph name="LINK_END1" /></translation>
<translation id="2842751064192268730">साइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात हे जाहिरातीचे विषय मर्यादित करते. Chrome हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवू शकते. त्यानंतर, तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी तुम्ही भेट देता ती साइट Chrome कडे सुसंबद्ध विषय मागू शकते.</translation>
<translation id="2937236926373704734">तुम्हाला नको असलेल्या साइट तुम्ही ब्लॉक करू शकता. Chromium हे ३० दिवसांहून जुन्या असलेल्या साइटदेखील सूचीमधून ऑटोमॅटिक-डिलीट करते.</translation>
<translation id="2979365474350987274">तृतीय पक्ष कुकी मर्यादित आहेत</translation>
<translation id="3045333309254072201">तुम्ही गुप्त मोडमध्ये असताना साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाऊ शकत नाहीत. या कुकीवर अवलंबून असलेली साइट काम करत नसल्यास, तुम्ही <ph name="START_LINK" />त्या साइटला तृतीय पक्ष कुकीचा तात्पुरता ॲक्सेस देऊन पाहणे<ph name="END_LINK" /> हे करू शकता.</translation>
<translation id="3046081401397887494">तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे बऱ्याच गोष्टी, तसेच हे सेटिंग, <ph name="BEGIN_LINK1" />साइटने सुचवलेल्या जाहिराती<ph name="LINK_END1" />, तुमची <ph name="BEGIN_LINK2" />कुकी सेटिंग्ज<ph name="LINK_END2" /> आणि तुम्ही पाहत असलेली साइट जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांवर अवलंबून असते.</translation>
<translation id="3187472288455401631">जाहिरात मापन</translation>
<translation id="3425311689852411591">तृतीय पक्ष कुकीवर अवलंबून असलेल्या साइट अपेक्षित पद्धतीने काम करत असल्या पाहिजेत</translation>
<translation id="3442071090395342573">तुम्ही साइटसह शेअर केलेला कोणताही अ‍ॅक्टिव्हिटी डेटा Chromium ३० दिवसांनंतर हटवते. तुम्ही साइटला पुन्हा भेट दिल्यास, ती सूचीमध्ये पुन्हा दिसू शकते. <ph name="BEGIN_LINK" />Chromium मध्ये तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK" /> याविषयी अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="3467081767799433066">जाहिरात मापनासह, साइटला भेट दिल्यावर तुम्ही खरेदी केली की नाही यासारखा मर्यादित प्रकारचा डेटा हा साइटदरम्यान त्यांच्या जाहिरातींच्या परफॉर्मन्सचे मापन करण्यासाठी शेअर केला जातो.</translation>
<translation id="3624583033347146597">तुमची तृतीय पक्ष कुकीसंबंधित प्राधान्ये निवडा</translation>
<translation id="3645682729607284687">Chrome हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित नवीन विषयांची नोंद ठेवते. उदाहरणार्थ, क्रीडा, पोशाख आणि यांसारख्या आणखी बऱ्याच गोष्टी</translation>
<translation id="3696118321107706175">साइट तुमचा डेटा कसा वापरतात</translation>
<translation id="3749724428455457489">साइटने सुचवलेल्या जाहिरातींविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="3763433740586298940">तुम्हाला नको असलेल्या साइट तुम्ही ब्लॉक करू शकता. Chrome हे ३० दिवसांपेक्षा जुन्या असलेल्या साइटदेखील सूचीमधून ऑटोमॅटिक-डिलीट करते.</translation>
<translation id="385051799172605136">मागे जा</translation>
<translation id="3873208162463987752">संबंधित साइट एकमेकांसोबत तृतीय पक्ष कुकी शेअर करू शकतात, जेणेकरून साइटना अपेक्षेप्रमाणे काम करण्यास मदत होईल, जसे की तुम्हाला साइन इन केलेले ठेवणे किंवा तुमच्या साइटची सेटिंग्ज लक्षात ठेवणे. साइटना या डेटाचा ॲक्सेस का हवा आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="390681677935721732">तुम्ही साइटसह शेअर केलेला कोणताही अ‍ॅक्टिव्हिटी डेटा Chrome ३० दिवसांनंतर हटवते. तुम्ही साइटला पुन्हा भेट दिल्यास, ती सूचीमध्ये पुन्हा दिसू शकते. <ph name="BEGIN_LINK" />Chrome मध्ये तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK" /> याविषयी अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="3918378745482005425">काही वैशिष्ट्ये कदाचित काम करणार नाहीत. संबंधित साइटद्वारे तरीही तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाऊ शकतात.</translation>
<translation id="3918927280411834522">साइटने सुचवलेल्या जाहिराती.</translation>
<translation id="4009365983562022788">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. साइट त्यांना तुमच्याविषयी आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसोबत तो डेटा एकत्रितदेखील करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK1" />आमचे गोपनीयता धोरण<ph name="LINK_END1" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="4053540477069125777"><ph name="RWS_OWNER" /> ने परिभाषित केलेल्या संबंधित साइट</translation>
<translation id="417625634260506724">सूचीमधील साइटनी वापरलेले एकूण स्टोरेज: <ph name="TOTAL_USAGE" /></translation>
<translation id="4177501066905053472">जाहिरातीचे विषय</translation>
<translation id="4278390842282768270">अनुमती आहे</translation>
<translation id="4301151630239508244">जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी साइट वापरू शकत असलेल्या अनेक गोष्टींपैकी जाहिरातीचे विषय ही फक्त एक गोष्ट आहे. जाहिरातीच्या विषयांशिवायदेखील साइट तुम्हाला जाहिराती दाखवू शकतात, पण त्या कमी पर्सनलाइझ केलेल्या असतील. <ph name="BEGIN_LINK_1" />तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK_1" /> याबद्दल अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="4370439921477851706">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. ते जाहिरातीचे विषय ४ आठवड्यांहून अधिक काळ स्टोअरदेखील करू शकतात आणि ते तुमच्याबद्दल त्यांना आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसह एकत्र करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK1" />आमचे गोपनीयता धोरण<ph name="LINK_END1" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="4412992751769744546">तृतीय पक्ष कुकीना अनुमती द्या</translation>
<translation id="4456330419644848501">तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे बऱ्याच गोष्टी, तसेच हे सेटिंग, <ph name="BEGIN_LINK_1" />साइटने सुचवलेल्या जाहिराती<ph name="END_LINK_1" />, तुमची <ph name="BEGIN_LINK_2" />कुकी सेटिंग्ज<ph name="END_LINK_2" /> आणि तुम्ही पाहत असलेली साइट जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांवर अवलंबून असते.</translation>
<translation id="4497735604533667838">संबंधित साइट एकमेकांसोबत तृतीय पक्ष कुकी शेअर करू शकतात, जेणेकरून साइटना अपेक्षेप्रमाणे काम करण्यास मदत होईल, जसे की तुम्हाला साइन इन केलेले ठेवणे किंवा तुमच्या साइटची सेटिंग्ज लक्षात ठेवणे. साइटना या डेटाचा ॲक्सेस का हवा आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="START_LINK" />संबंधित साइट आणि तृतीय पक्ष कुकी<ph name="END_LINK" /> यांबद्दल अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="4501357987281382712">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे <ph name="BEGIN_LINK" />गोपनीयता धोरण<ph name="END_LINK" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="4502954140581098658">तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे बऱ्याच गोष्टी, तसेच हे सेटिंग, <ph name="BEGIN_LINK_1" />जाहिरातीचे विषय<ph name="END_LINK_1" />, तुमची <ph name="BEGIN_LINK_2" />कुकी सेटिंग्ज<ph name="END_LINK_2" /> आणि तुम्ही पाहत असलेली साइट जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांवर अवलंबून असते.</translation>
<translation id="453692855554576066">तुम्ही तुमचे जाहिरातीचे विषय Chromium सेटिंग्जमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला साइटसह शेअर करायचा नसलेला एखादा विषय ब्लॉक करू शकता</translation>
<translation id="4616029578858572059">Chromium हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित नवीन विषयांची नोंद ठेवते. उदाहरणार्थ, क्रीडा, पोशाख आणि यांसारख्या आणखी बऱ्याच गोष्टी</translation>
<translation id="4687718960473379118">साइटने सुचवलेल्या जाहिराती</translation>
<translation id="4692439979815346597">तुम्ही तुमचे जाहिरातीचे विषय Chrome सेटिंग्जमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला साइटसह शेअर करायचा नसलेला एखादा विषय ब्लॉक करू शकता</translation>
<translation id="4711259472133554310">विशिष्ट साइटना तृतीय पक्ष कुकी वापरण्याची नेहमी अनुमती देण्यासाठी तुम्ही सेटिंग्ज मध्ये एक्सेप्शन तयार करू शकता</translation>
<translation id="4894490899128180322">एखादी साइट अपेक्षित पद्धतीने काम करत नसल्यास, तुम्ही भेट देत असलेल्या विशिष्ट साइटच्या बाबतीत तृतीय पक्ष कुकीना तात्पुरती अनुमती देऊ शकता</translation>
<translation id="4995684599009077956">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. ते जाहिरातीचे विषय ४ आठवड्यांहून अधिक काळ स्टोअरदेखील करू शकतात आणि ते तुमच्याबद्दल त्यांना आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसह एकत्र करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" />.</translation>
<translation id="4998299775934183130">संबंधित साइट आहेत</translation>
<translation id="5055880590417889642">जाहिराती सुचवण्यासाठी साइट वापरू शकणाऱ्या अनेक गोष्टींपैकी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ही एक आहे. साइटने सुचवलेल्या जाहिराती बंद केल्या, तरीही साइट तुम्हाला जाहिराती दाखवू शकतात, पण त्या कमी पर्सनलाइझ केलेल्या असू शकतात. याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="5117284457376555514">आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी व तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित साइटना तृतीय पक्ष कुकी ॲक्सेस करण्याची अनुमती न दिल्यास, त्यांद्वारे त्या कुकी वापरल्या जाऊ शकत नाहीत. काही साइट वैशिष्ट्ये कदाचित अपेक्षित पद्धतीने काम करणार नाहीत.</translation>
<translation id="5165490319523240316">इतर साइटवर जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी, साइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात, जसे की तुम्ही भेट दिलेल्या साइटवर तुमचा वेळ कसा घालवला उदाहरणार्थ, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी पाककृती शोधण्याकरिता साइटला भेट दिल्यास, तुम्हाला स्वयंपाक करण्यात स्वारस्य आहे असे साइट ठरवू शकते. नंतर, दुसरी साइट तुम्हाला पहिल्या साइटने सुचवलेल्या किराणामालाच्या डिलिव्हरी सेवेसंबंधित जाहिरात दाखवू शकते.</translation>
<translation id="544199055391706031">जाहिराती सुचवण्यासाठी साइट वापरू शकणाऱ्या अनेक गोष्टींपैकी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ही एक आहे. साइटने सुचवलेल्या जाहिराती बंद केल्या, तरीही साइट तुम्हाला जाहिराती दाखवू शकतात, पण त्या कमी पर्सनलाइझ केलेल्या असू शकतात. <ph name="BEGIN_LINK" />साइटने सुचवलेल्या जाहिराती<ph name="END_LINK" /> यांविषयी अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="5495405805627942351">संबंधित साइट डेटा व्यवस्थापित करा</translation>
<translation id="5574580428711706114">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK1" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या<ph name="LINK_END1" />.</translation>
<translation id="5677928146339483299">ब्लॉक केले आहे</translation>
<translation id="5759648952769618186">विषय हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित असतात आणि तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी साइट व त्यांचे जाहिरात भागीदार तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात हे मर्यादित करण्यास मदत करतात</translation>
<translation id="5812448946879247580"><ph name="BEGIN_BOLD" />साइट हा डेटा कसा वापरतात?<ph name="END_BOLD" /> तुम्ही भेट दिलेल्या साइट त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणारी माहिती Chrome कडे मागू शकतात. साइट या एकमेकांसोबत शेअर करू शकत असलेली माहिती मर्यादित करून Chrome हे तुमची गोपनीयता संरक्षित करते.</translation>
<translation id="6053735090575989697">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="6195163219142236913">तृतीय पक्ष कुकी मर्यादित आहेत</translation>
<translation id="6196640612572343990">तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करा</translation>
<translation id="6282129116202535093">साइटने सुचवलेल्या जाहिराती तुम्हाला सुसंबद्ध जाहिराती दाखवण्यासाठी साइटना अनुमती देऊन तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि ओळख संरक्षित करण्यात मदत करतात. तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरून, तुम्ही ब्राउझ करणे पुढे सुरू ठेवल्यावर इतर साइट संबंधित जाहिराती सुचवू शकतात. तुम्ही सेटिंग्ज मध्ये या साइटची सूची पाहू शकता आणि तुम्हाला नको असलेल्या साइट ब्लॉक करू शकता.</translation>
<translation id="6308169245546905162">तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरली जाऊ शकतात</translation>
<translation id="6398358690696005758">Google हे तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते याविषयी आमचे <ph name="BEGIN_LINK1" />गोपनीयता धोरण<ph name="LINK_END1" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="6702015235374976491">जाहिरातीचे विषय हे तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि ओळख संरक्षित करून तुम्हाला सुसंबद्ध जाहिराती दाखवण्यात वेबसाइटना मदत करतात. Chrome हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित नवीन विषयांची नोंद ठेवू शकते. त्यानंतर, तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी तुम्ही भेट देता ती साइट Chrome कडे सुसंबद्ध विषय मागू शकते.</translation>
<translation id="6710025070089118043">आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी व तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित साइटना तृतीय पक्ष कुकीचा ॲक्सेस न दिल्यास, त्यांद्वारे त्या कुकी वापरल्या जाऊ शकत नाहीत</translation>
<translation id="6774168155917940386">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. साइट त्यांना तुमच्याविषयी आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसोबत तो डेटा एकत्रितदेखील करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. आमचे <ph name="BEGIN_LINK" />गोपनीयता धोरण<ph name="END_LINK" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="6789193059040353742">तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे बऱ्याच गोष्टी, तसेच हे सेटिंग, <ph name="BEGIN_LINK1" />जाहिरातीचे विषय<ph name="LINK_END1" />, तुमची <ph name="BEGIN_LINK2" />कुकी सेटिंग्ज<ph name="LINK_END2" /> आणि तुम्ही पाहत असलेली साइट जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांवर अवलंबून असते.</translation>
<translation id="7011445931908871535">डेटा हटवायचा आहे का?</translation>
<translation id="7084100010522077571">जाहिरात मापनाविषयी अधिक माहिती</translation>
<translation id="7315780377187123731">तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करा या पर्यायाविषयी अधिक माहिती</translation>
<translation id="737025278945207416">काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. ते जाहिरातीचे विषय ४ आठवड्यांहून अधिक काळ स्टोअरदेखील करू शकतात आणि ते तुमच्याबद्दल त्यांना आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसह एकत्र करू शकतात</translation>
<translation id="7374493521304367420">साइटद्वारे अजूनही तिच्या स्वतःच्या साइटवरील ब्राउझिंग ॲक्टिव्हिटी पाहण्यासाठी कुकी वापरल्या जाऊ शकतात</translation>
<translation id="7419391859099619574">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. ते जाहिरातीचे विषय ४ आठवड्यांहून अधिक काळ स्टोअरदेखील करू शकतात आणि ते तुमच्याबद्दल त्यांना आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसह एकत्र करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK1" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या<ph name="LINK_END1" /></translation>
<translation id="7442413018273927857">तुम्ही साइटसह शेअर केलेला कोणताही अ‍ॅक्टिव्हिटी डेटा Chrome ३० दिवसांनंतर हटवते. तुम्ही साइटला पुन्हा भेट दिल्यास, ती सूचीमध्ये पुन्हा दिसू शकते. <ph name="BEGIN_LINK1" />Chrome मध्ये तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="LINK_END1" /> याविषयी अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="7453144832830554937">तृतीय पक्ष कुकीवर अवलंबून असलेली साइट वैशिष्ट्ये कदाचित काम करणार नाहीत</translation>
<translation id="7475768947023614021">तुमच्या जाहिरातीच्या विषयाच्या सेटिंगचे पुनरावलोकन करा</translation>
<translation id="7538480403395139206">तृतीय पक्ष कुकीना अनुमती द्या या पर्यायाविषयी अधिक माहिती</translation>
<translation id="7646143920832411335">संबंधित साइट दाखवा</translation>
<translation id="7686086654630106285">साइटने सुचवलेल्या जाहिरातींविषयी अधिक माहिती</translation>
<translation id="8200078544056087897">तृतीय पक्ष कुकीवर अवलंबून असलेली साइट वैशिष्ट्ये अपेक्षित पद्धतीने काम करत असली पाहिजेत</translation>
<translation id="8365690958942020052">तुम्ही भेट दिलेली साइट पुढील माहिती मागू शकते — तुमच्या जाहिरातीचे विषय किंवा तुम्ही भेट दिलेल्या साइटनी सुचवलेल्या जाहिराती.</translation>
<translation id="839994149685752920">आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी साइटद्वारे तृतीय पक्ष कुकी वापरल्या जाऊ शकतात</translation>
<translation id="8477178913400731244">डेटा हटवा</translation>
<translation id="859369389161884405">नवीन टॅबमध्ये गोपनीयता धोरण उघडते</translation>
<translation id="877699835489047794"><ph name="BEGIN_BOLD" />तुम्ही हा डेटा कसा व्यवस्थापित करू शकता?<ph name="END_BOLD" /> Chrome ४ आठवड्यांहून जुने विषय ऑटोमॅटिक-डिलीट करते. तुम्ही ब्राउझ करत असताना, विषय सूचीमध्ये पुन्हा दिसू शकतो. Chrome ने साइटसह शेअर करू नये असे तुम्हाला वाटत असलेले विषय तुम्ही ब्लॉकदेखील करू शकता आणि Chrome सेटिंग्जमध्ये जाहिरातीचे विषय कधीही बंद करू शकता.</translation>
<translation id="8908886019881851657"><ph name="BEGIN_BOLD" />साइट हा डेटा कसा वापरतात?<ph name="END_BOLD" /> इतर साइटवर जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी, साइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी पाककृती शोधण्याकरिता साइटला भेट दिल्यास, तुम्हाला स्वयंपाक करण्यात स्वारस्य आहे असे साइट ठरवू शकते. नंतर, दुसरी साइट तुम्हाला पहिल्या साइटने सुचवलेल्या किराणामालाच्या डिलिव्हरी सेवेसंबंधित जाहिरात दाखवू शकते.</translation>
<translation id="8944485226638699751">मर्यादित</translation>
<translation id="8984005569201994395">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. साइट त्यांना तुमच्याविषयी आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसोबत तो डेटा एकत्रितदेखील करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. <ph name="BEGIN_LINK" />आमचे गोपनीयता धोरण यामध्ये अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="9039924186462989565">तुम्ही गुप्त मोडमध्ये असताना, Chromium हे साइटना तृतीय पक्ष कुकी वापरण्यापासून ब्लॉक करते</translation>
<translation id="9043239285457057403"><ph name="SITE_NAME" /> आणि संबंधित साइटनी स्टोअर केलेला सर्व डेटा व कुकी या कृतीमुळे हटवल्या जातील</translation>
<translation id="9162335340010958530">आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी व तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित साइटना तृतीय पक्ष कुकी ॲक्सेस करण्याची अनुमती न दिल्यास, त्यांद्वारे त्या कुकी वापरल्या जाऊ शकत नाहीत</translation>
<translation id="9168357768716791362">तुम्हाला सर्व साइटवर ट्रॅक करण्यासाठी कंपन्या हा डेटा वापरणार नाहीत असे त्यांनी सार्वजनिकरीत्या नमूद करणे Google करिता आवश्यक आहे. काही साइट जाहिरातींच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरू शकतात. ते जाहिरातीचे विषय ४ आठवड्यांहून अधिक काळ स्टोअरदेखील करू शकतात आणि ते तुमच्याबद्दल त्यांना आधीच माहीत असलेल्या इतर माहितीसह एकत्र करू शकतात. कंपन्या तुमचा डेटा कसा वापरतात हे तुम्हाला कळवण्याची जबाबदारी त्यांची आहे. आमचे <ph name="BEGIN_LINK" />गोपनीयता धोरण<ph name="END_LINK" /> यामध्ये अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="989939163029143304">वेबसाइट आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमच्यासाठी आशय पर्सनलाइझ करण्यासाठी जाहिरातीचे विषय वापरू शकतात. तृतीय-पक्ष कुकीच्या तुलनेत, तुम्ही ब्राउझ करत असताना साइट तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात याला मर्यादित करण्यासाठी जाहिरातीचे विषय मदत करतात</translation>
</translationbundle>